Mandeshi Mendhpal (माणदेशी मेंढपाळ):
यंदाही बनगरवाडीकडे पावसाने पुरती पाठ फिरवली आहे. विहिरी कोरड्या पडल्या आहेत, झाडे झुडुपे वाळून कोळ होत आहेत. आज काल शाळेला पोरच येइनासि झालीत… जीव जगाला तर शिक्शान मास्तर। जे जे आक्रीत घडत आहे त्या कडे केवळ आपण उघड्या डोळ्याने नुसते बघत राहायचे का ? = बनगरवाडी
माणदेशात, आटपाडी तालुक्यात जन्माला येणे हाच या इथल्या लोकांचा गुन्हा ठरलाय…लाज वाटली पाहिजे राज्यकर्त्यांना आणि लोकप्रतिनिधींना… हजारो वर्षे शतकानु -शतके आणखी किती काळ हा दुष्काळ सहन करायचा…?
मला इतका उद्वेग का येतोय …. उत्तरा साठी फक्त इथे क्लिक करा आणि पहा.
http://www.freemp3whale.com/source/play2.php?song=sAyUZ7Ype_U

No comments:
Post a Comment