अग्रणी नदीच्या उगमा जवळचे अगस्ती ऋषींचे मंदिर. जे नैसर्गिकरित्या चक्क एका पिंपळ वृक्षाच्या फांद्या आणि मुळांनी असे सुंदर वेढलेले आहे. (स्थळ -अडसरवाडी, तामखडीजवळ, खानापूर जि. सांगली ) अगस्ती मंदिरातील दगडी मुर्ती
संकल्प अग्रणी बारमाही- अडसरवाडीत अगस्ती मंदिराजवळ जल बिरादरीचे सुनील जोशी, संपतराव पवार, नरेंद्र चुघ, विजय लाळे, महेंद्र घागरे, परशुराम गायकवाड आणि ग्रामस्थ एकत्रित संकल्पाच्या वेळी …
अडसरवाडीत (ता. खानापूर,जि. सांगली) अग्रणी नदीच्या उगमस्थानी, तांबळटेकाच्या पायथ्याशी संकल्प बारमाही अग्रणीसाठी. सुनील जोशी, महेंद्र घागरे, विजय लाळे, जि. प. सदस्य सुहासनाना शिंदे, नरेद्र चुघ, विनोद बोधनकर आणि स्थानिक रहिवासी.
विठ्ठलवाडी - बलवडी (ता. खानापूर,जि. सांगली) येथील अग्रणी नदीच्या पात्रात बालवाडीचे सोन्या बापू गायकवाड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रत्यक्ष काम सुरु।
अग्रणी नदीचे आकसलेले पात्र.
मुहूर्ताची कुदळ मारताना विजय लाळे…
संकल्प अग्रणी बारमाही- अडसरवाडीत अगस्ती मंदिराजवळ जल बिरादरीचे सुनील जोशी, संपतराव पवार, नरेंद्र चुघ, विजय लाळे, महेंद्र घागरे, परशुराम गायकवाड आणि ग्रामस्थ एकत्रित संकल्पाच्या वेळी …
विठ्ठलवाडी - बलवडी (ता. खानापूर,जि. सांगली) येथील अग्रणी नदीच्या पात्रात बालवाडीचे सोन्या बापू गायकवाड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रत्यक्ष काम सुरु।
अग्रणी नदीचे आकसलेले पात्र.
मुहूर्ताची कुदळ मारताना विजय लाळे…
No comments:
Post a Comment