एक आवाहन : १० मे २०१३ (शुक्रवार)
मित्रांनो , उद्या शुक्रवारी १० मे रोजी सांगोला (सोलापूर) येथे " बारमाही माणगंगा " संदर्भात जल बिरादरी, राज्य शासन आणि माणगंगा नदीचे अभ्यासक यांची व्यापक बैठक यावेळी कृष्णा - माणगंगा नदीजोड प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. तरी सामाजिक, राजकीय कार्यकर्ते , नदीप्रेमी मंडळी आणि इतरांनी उपस्थित रहावे. स्थळ = पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर सभाग्रह , वेळ : दुपारी १ ते ४ .

No comments:
Post a Comment