कृष्णा -माणगंगा नदी जोड प्रकल्पाबाबत महाराष्ट्र शासनाने काय धोरण ठरवले आहे ? मंजुरीनंतरहीराज्य सरकार याबाबत गांभीर्याने विचार का करीत नाही ? अशी विचारणा राष्ट्रीय नदी जोड प्रकल्पाचे सदस्य आणि जल बिरादरीचे संस्थापक डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी जाहीररित्या विचारला. तसेच कृष्णा - माणगंगा नदी जोड प्रकल्पाबाबत आपण केंद्रीय पातळीवर प्रयत्न करु. माझा छोट्या छोट्या नद्या जोडण्याला विरोध नाही. कंटूर नुसार एका नदीतून पाणी उताराने वळवले तर दुष्काळी भाग सुजल होऊ शकेल असे ही (खानापूर, जिल्हा - सांगली, महाराष्ट्र ) दि. २८ एप्रिल २०१३. (रविवार)।
No comments:
Post a Comment