नाव- विजय भास्कर लाळे.
ब्लॉग ची लिंक आहे - http://barmahi.blogspot.in/
पत्ता- संभाजीनगर, नेवारी रोड, विटा,
ता- खानापूर,जि- सांगली. महाराष्ट्र.
व्यवसाय- दैनिक पुढारी मध्ये विटा विभागीय कार्यालय प्रमुख म्हणून कार्यरत.
ब्लॉगविषयी ...- कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी माणदेशात उताराने कमी खर्चात अन कमी वेळेत येवू शकते ही,गोष्टच त्यावेळी नवीन होती. नेमकेपणान नसला तरी थोडा फार माझा अभ्यास झाला होता. त्यानंतर दैनिक पुढारीत मी बारमाही माणगंगा या बारा भागांच्या लेख मालिकेला 7 ऑगस्ट 2007 प्रारंभ झाला आणि बारावा भाग लिहून 30 ऑगस्टला 2007 प्रसिद्ध झाला. दरम्यानच्या काळात अनेक घडामोडी घडल्या. आटपाडी तालुक्यातल्या लोकांनी ह्या कल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद तर दिलाच पण सांगोला, खटाव. माण-म्हसवड, खानापूर, कवठेमहांकाळ, जत, तासगाव, मंगळवेढा, अगदी सांगली,मिरज,कराड, सातारा,सोलापूर, पंढरपूर वगैरे भागातूनही अनेकांनी भेटून, दूरध्वनीवरून या कल्पनेच स्वागत केलं. त्यानंतर मात्र हा विषय सर्वांनी अक्षरश: डोक्यावर घेतला.....मनात ठसवला...आणि सरकारपुढे मांडला. आटपाडीच्या माणगंगा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने सर्वेक्षण केले. अत्याधुनिक G.P.S. System, Toposhits, Google Maps वगैरे सर्व ती सामुग्री घेऊन सर्वे केला. पार सह्याद्रीच्या डोंगर रांगात प्रत्यक्ष फिरून कधी दरीत उतरून आम्ही अगदी अचूक सर्वेक्षण केले. त्यातूनच पुढे जन्माला आला कृष्णा-माणगंगा नदी जोड प्रकल्प. सध्या हा प्रस्ताव राज्य शासनाच्या पुणे येथील कार्यालयात गेली दोन वर्षे धूळ खात पडून आहे. हा अभ्यास वाया जाऊ नये म्हणून हे सगळं ब्लॉग मध्ये टाकलं आहे.
मोबाईल नं - ८८०५००८९५७ आणि ८१८०९६७८९३.
इ मेल आय डी आहे - vijaylale0@gmail.com
ब्लॉग माझा स्पर्धेसाठी... माझा ब्लॉग ........बारमाही माणगंगा.
A LETTER FROM ABP MAZA .....
To , Vijay Lale.
Thanks for your participation in BLOG MAJHA.
Your blog has been accepted for this competition.
ABP MAJHA TEAM
&
THEN AFTER ONE MANTH THIS IS THE RESULT..
प्रिय ब्लॉग माझा २०१२ स्पर्धक,
सोबत यंदाच्या स्पर्धेच्या निकालाची प्रत पाठवित आहे.
हाच निकाल एबीपी माझाच्या http://www.abpmajha.in/ या वेबसाईटवर आज संध्याकाळी उशीरा किंवा उद्या सकाळपर्यंत दिसू शकेल.
फक्त विजेत्यांना पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाबद्दल नंतर कळविले जाईल.
आपला,
...
प्रसन्न जोशी,
असो. सिनिअर प्रोड्युसर-अँकर, एबीपी माझा.
----------------------------------------------------------

No comments:
Post a Comment